झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९

झिम्बाब्वे क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. सर्व सामने स्टोरमोंट क्रिकेट मैदान आणि ब्रेडी क्रिकेट क्लब मैदानावर होतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →