"झालिमा" (उर्दू: अत्याचारी ) रईस या बॉलीवूड चित्रपटातील एक भारतीय गाणे आहे. हे गाणे अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे, जेएएम८ ने संगीत दिले आहे आणि अरिजित सिंग आणि हर्षदीप कौर यांनी गायले आहे. या गाण्याचा संगीत व्हिडिओ अभिनेता शाहरुख खान आणि माहिरा खान यांच्यावर चित्रित करण्यात आला आहे. गाण्याचे नृत्यदिग्दर्शन बॉस्को-सीझरने केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झालिमा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.