झारग्राम हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील झारग्राम शहर व परिसरात स्थित असून तो आजच्या घडीला अनुसुचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
१९७७ ते २०१४ दरम्यान येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संपूर्ण वर्चस्व होते. येथून सलग १० वेळा माकपचे उमेदवार जिंकून आले होते.
झारग्राम लोकसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?