झारग्राम (बांग्ला: ঝাড়গ্রাম) हे पश्चिम बंगालच्या झारग्राम जिल्ह्याचे मुख्यालय व महापालिका आहे. हे शहर पश्चिम बंगालच्या नैऋत्य भागात ओडिशा व झारखंड राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे.
घनदाट जंगलामध्ये स्थित असलेले झारग्राम गेले अनेक शतके नक्षलवादी हिंसाचाराला सामोरे जात आहे. २००९ साली येतील लालगड परिसरात पोलिस व सुरक्षा दलाने माओवादी अतिरेक्यांविरुद्ध मोठी मोहिम हाती घेतली होती.
झारग्राम
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.