झक मारणे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

झक मारणे हा मराठी भाषेत नेहमीच्या वापरात असणारा शब्द असून तो असभ्य मानला जातो. त्याचा अर्थ 'वेळ वाया घालविणे', असा केला जातो. त्याचप्रमाणे 'मूर्खपणा करणे' असाही अर्थ केला जातो.[१] मूळ शब्द 'झक्' असा असून वाक्प्रचारात 'झक' असा होतो. हिंदीत "झक मारना" असे म्हणले जाते. त्याचा साधारण शुद्ध रूप "झख मारना" असे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →