जोको विडोडो

या विषयावर तज्ञ बना.

जोको विडोडो

जोको विडोडो (बासा जावा: Jåkå Widådå; २१ जून १९६१) हा इंडोनेशिया देशामधील एक राजकारणी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. तो ऑक्टोबर २०१४ पासून राष्ट्राध्यक्षपदावर आहे.

२०१४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून विडोडो सत्तेवर आला. ह्यापूर्वी विडोडो जाकार्ताचा १६वा राज्यपाल व त्यापूर्वी सुरकर्ताचा महापौर ह्या पदांवर राहिला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →