जॉली ग्रँट विमानतळ किंवा डेहराडून विमानतळ (आहसंवि: DED, आप्रविको: VIDN) हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरात असलेला विमानतळ आहे.
१९७४मध्ये बांधलेल्या या विमानतळापासून दिल्ली, मुंबई, बंगळूर, लखनौ, हैदराबाद, श्रीनगर, चेन्नई आणि कोची येथे विमानसेवा उपलब्ध आहे.
जॉली ग्रँट विमानतळ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!