जॉर्ज वॉल्टन लुकास, जुनियर ( मे १४,१९४४) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आणि लुकासफिल्म लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. ते प्रमुख्याने स्टार वॉर्स या मालिकेतील चित्रपटांसाठी तसेच इंडियाना जोन्स या कथा-नायकाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॉर्ज लुकास
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.