जॉन बेरी हॉब्स

या विषयातील रहस्ये उलगडा.

सर जॉन बेरी जॅक हॉब्स (डिसेंबर १६, इ.स. १८८२ - डिसेंबर २२, इ.स. १९६३) हा इंग्लंडकडून १९०८ ते १९३० दरम्यान ६१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

याने प्रथमवर्गीय सामन्यांमध्ये १९९ शतकांसह ६१,१७० धावा केल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →