जेसन बेह्रेनड्रॉफ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जेसन बेह्रेनड्रॉफ (२० एप्रिल, १९९०:न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. पीटर इंडियन प्रिमीयर लीगमध्ये सन २०१८ पासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो.

त्याने भारताविरूद्धच ७ ऑक्टोबर २०१७ रोजी ट्वेंटी२० तर १२ जानेवारी २०१९ रोजी एकदिवसीय पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →