जेम्स विल्सन (इंग्लिश: James Wilson) (जून ३, १८०५ - ऑगस्ट ११, १८६०) हा स्कॉटिश मजूर पक्षीय राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ होते. ते स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेचे, तसेच द इकॉनॉमिस्ट साप्ताहिकाचे संस्थापक होते. भारतात पहिल्यांदा प्राप्तिकर लावणारे हेच ते ग्रहस्त होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जेम्स विल्सन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.