जेम्स क्लार्क मॅक्सवेल (१३ जून, इ.स. १८३१:एडिनबरा, स्कॉटलॅंड - ५ नोव्हेंबर, इ.स. १८७९:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हा एक प्रसिद्ध स्कॉटिश गणितज्ञ व सैद्धांतिक-भौतिकशास्त्रज्ञ होता. त्याचे सर्वात मोठे कर्तृत्त्व म्हणजे वीज, चुंबक आणि इंडक्टन्स ह्यांच्या सिद्धांतांचे एकत्रीकरण. ह्या सिद्धांताना "मॅक्सवेलची समीकरणे" असे टोपणनाव दिले गेले आहे. ह्यात ऍंपअरच्या वीजप्रवाहाच्या नियमामधील एका महत्त्वाच्या बदलाचाही समावेश आहे.
आत्तापर्यंतचे सर्वात जास्त व्यापक आणि एकत्रित असे विद्युच्चुंबकीय नियम बनवण्याचे श्रेय मॅक्सवेलकडे जाते.
जेम्स क्लार्क मॅक्सवेल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.