कल्याण (कर्नाटक)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कल्याण (कर्नाटक)

कल्याण कर्नाटक किंवा हैद्राबाद कर्नाटक, हा भारतातील कर्नाटक राज्यातील एक प्रदेश आहे. हा प्रदेश पूर्वीच्या हैदराबाद राज्याचा एक भाग होता, आणि त्यायावर निजामाचे राज्य आणि ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांताचे नियंत्रण होते. या प्रदेशात हैद्राबाद राज्यातील बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ आणि गुलबर्गा आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील मद्रासची बेल्लारी होते. ईशान्य-कर्नाटक प्रदेश हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रखरखीत प्रदेश आहे. या प्रदेशातील सर्वात मोठे शहर म्हणजे गुलबर्गा.

१७ सप्टेंबर १९४८ या दिवशी हा हैदराबादचे निजामशाही राज्य मुख्य भारतात विलीन झाले. हैदराबाद-कर्नाटक प्रदेशाचे अधिकृत नाव सप्टेंबर २०१९मध्ये कल्याण-कर्नाटक असे केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →