जेद्दाह मेट्रो

या विषयावर तज्ञ बना.

जेद्दाह मेट्रो ही सौदी अरेबियातील जेद्दाह शहरातील प्रस्तावित मेट्रो प्रणाली आहे. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा वाटा सध्याच्या १%-२% वरून ३०% पर्यंत वाढवण्याच्या उद्देश्याने पाच वर्षात अनेक मार्ग बांधले जाणार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →