जुहू विमानतळ भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबईजवळ जुहू येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ १९२८ मध्ये बांधला गेला. हा भारतातील सर्वप्रथम सार्वजनिक विमानतळ होता. सध्या छोटी खाजगी विमाने व हेलिकॉप्टर याचा उपयोग करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जुहू विमानतळ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.