जुल्स व्हर्न

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जुल्स व्हर्न

जूल गाब्रिए वेर्न (मराठी लेखनभेद: ज्युल्स गॅब्रियल व्हर्न ; फ्रेंच: Jules Gabriel Verne ;) (फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ - मार्च २४ इ.स. १९०५) हे फ्रेंच लेखक होते. एच.जी. वेल्स यांच्याप्रमाणेच त्यांनाही विज्ञान कथेचे जनक मानले जाते. २० व्या शतकातील अनेकानेक शोधांची कल्पना त्यांच्या कथांमध्ये त्यांनी केली होती. त्यात टी. व्ही., ए. सी., इंटरनेट, हेलिकॉप्टर, पाणबुडी, प्रोजेक्टर, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाण्यासाठी यान, ज्युक बॉक्स, इ. कल्पनांचा मोह न आवरल्याने त्या त्या वस्तु प्रत्यक्षात आणल्या गेल्या. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या कार्य करण्याचे नेमके कारण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व प्रश्नांची जूल वेर्न यांनी दिलेली उत्तरे विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरणारी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →