अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ (फ्रेंच: Le tour du monde en quatre-vingts jours, ल तूर दु मॉंदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स ; अनुवादित इंग्लिश शीर्षक: Around the World in Eighty Days ;) ही फ्रेंच लेखक जूल वेर्न याने लिहिलेली कादंबरी आहे. मूलतः फ्रेंच भाषेत लिहिलेली ही कादंबरी ल तूर दु मॉंदे आन क्वात्रे-व्हिंत्स जूर्स या नावाने इ.स. १८७३ साली प्रकाशित झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.