गी द मोपासाँ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गी द मोपासाँ

गी द मोपासाँ (फ्रेंच: Henri René Albert Guy de Maupassant) (जन्म : शातो द मिरोमेस्निल, नॉर्मंडी, ५ ऑगस्ट १८५०, - ६ जुलै १८९३) हा फ्रेंच साहित्यिक होता. त्याला आधुनिक लघुकथेचा जनक मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →