शेठ जुगल किशोर बिर्ला (२३ मे १८८३ – २४ जून १९६७) हे बिर्ला कुटुंबातील सदस्य आणि बलदेव दास बिर्ला यांचे ज्येष्ठ पुत्र होते. ते प्रख्यात उद्योगपती, परोपकारी आणि हिंदू तत्त्वज्ञानाचे समर्थक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जुगल किशोर बिर्ला
या विषयातील रहस्ये उलगडा.