जीवा (दिग्दर्शक)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जीवा (२१ सप्टेंबर, १९६३ - २६ जून, २००७) हा तमिळ, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक भारतीय चित्रपट निर्माता, छायाचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) आणि चित्रपट दिग्दर्शक होता. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीस तो एक छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →