जीवन ज्योती (१९७६ चित्रपट)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जीवन ज्योती हा एव्हीएम प्रॉडक्शन अंतर्गत मुरुगन कुमारन दिग्दर्शित १९७६ चा बॉलीवूड नाट्य चित्रपट आहे. यात विजय अरोरा, बिंदिया गोस्वामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा तेलुगू चित्रपट मुथ्याला मुग्गु (१९७५) चा रिमेक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →