जीवन एक संघर्ष हा १९९० चा राहुल रवैल दिग्दर्शित आणि डी. रामा नायडू निर्मित बॉलीवूड चित्रपट आहे. यामध्ये राखी गुलजार, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट यशस्वी झाला आणि १९९० मधील सर्वाधिक कमाई करणारा दहावा बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटाचे शीर्षक जीवन एक संघर्ष असे ठेवून, रवैल यांनी त्यांच्या वडिलांच्या ( एच.एस. रवैल) सुंघर्ष (१९६८)चित्रपटांना आदरांजली वाहिली; जो बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जीवन एक संघर्ष
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.