सेड्रिक आयव्हन जेम्स जिम स्मिथ (२५ ऑगस्ट, १९०६:विल्टशायर, इंग्लंड - ८ फेब्रुवारी, १९७९:लँकेशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९३५ ते १९३७ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जिम स्मिथ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?