जेनिफर मिशेल "जिनिफर" गुडविन (२२ मे, १९७८:मेम्फिस, टेनेसी, अमेरिका - ) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने एचबॉओ नाट्य मालिका बिग लव्ह (२००६-११) मध्ये मार्गेन हेफमन, एबीसी कल्पनारम्य मालिका वन्स अपॉन अ टाइम (२०११-१८) मध्ये स्नो व्हाइट / मेरी मार्गारेट ब्लँचार्ड, झुटोपिया(२०१६) मधील ज्युडी हॉप्स आणि वाय वूमन किल (२०१९) मध्ये बेथ ॲन स्टॅन्टन म्हणून काम केले
गुडविन चित्रपटांमध्ये दिसली, ज्यामध्ये नाट्यपट मोना लिसा स्माइल (२००३), संगीतमय वॉक द लाइन (२००५), प्रणय-हास्यपट हि इज जस्ट नॉट दॅट इनटू यू (२००९) आणि समथिंग बॉरोड (२०११), आणि बायोपिक किलिंग केनेडी (२०१३) हे आहे.
जिनिफर गुडविन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.