मिशेल विल्यम्स

या विषयातील रहस्ये उलगडा.

मिशेल विल्यम्स

मिशेल इंग्रिड विल्यम्स (९ सप्टेंबर, १९८० - ) ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. गुढ किंवा शोकांतिका लहान-प्रमाणातील स्वतंत्र चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी प्रामुख्याने ओळखली जाणारी, तिला पाच ऑस्कर पुरस्कार आणि एक टोनी पुरस्कारासाठी नामांकनांव्यतिरिक्त दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक प्राइमटाइम एमी पुरस्कार यासह विविध प्रशंसा मिळाली आहेत. विल्यम्सने कारकिर्दीची सुरुवात दूरचित्रवाणी भूमिकांद्वारे केली आणि १९९४ मध्ये लॅसी या कौटुंबिक चित्रपटातून चित्रपटजगतात पदार्पण केले. लवकरच डॉसन क्रीक (१९९८-२००३) या टीन ड्रामा दूरचित्रवाणी मालिकेतील जेन लिंडलीच्या प्रमुख भूमिकेसाठी त्यांना मान्यता मिळाली. ब्रोकबॅक माउंटन (२००५) या थरारपटाद्वारे त्यांना यश मिळण्यापूर्वी अनेक लो-प्रोफाइल चित्रपटांचा समावेश होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →