जिझाक्स विलायती

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जिझाक्स विलायती

जिझाक्स विलायती (उझबेक: Жиззах вилояти) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. जिझाक्स ही ह्या प्रांताची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →