जिग्नेश नटरवलाल मेवाणी (गुजराती : જિગ્નેશ નટવરલાલ મેવાણી) हे गुजरात मधील एक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व वकील आहेत. ते दलित समाजाचे तरुण नेते व आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून १८,१५० मतांनी निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जिग्नेश मेवाणी
या विषयातील रहस्ये उलगडा.