जिंजी (तमिळ: செஞ்சி, उच्चार: सेंजी) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर व तालुका आहे.
जवळचे रेल्वे स्थानक असलेले शहर तिंडिवनम हे २८ किमी अंतरावर आहे. जिंजी हे शहर ३ किमी परिघाच्या तीन टेकड्यांच्या दरम्यान वसलेले आहे.
जिंजी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.