१९३७ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अलेक्सांद्र अलेखिन व माक्स ऑय्वे यांच्यात झाली. नेदरलॅंड्समध्ये ५ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत अलेखिन विजयी झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९३७
थोडक्यात पण महत्त्वाचे.