जांभोरा (मोहाडी)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जांभोरा हे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील एक गाव आहे. मोहाडी तालुक्याच्या पूर्व टोकावर पहाडाच्या कुशीत जांभोरा हे हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात सर्व जातीधर्माचे लोक राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार जांभोरा गावाचा स्थान कोड किंवा गाव कोड ५३६८८९ आहे. जांभोरा हे गाव महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात आहे. हे उपजिल्हा मुख्यालय मोहाडी (तहसीलदार कार्यालय) पासून ३५ किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय भंडारा पासून २८ किमी अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →