परतवाडा, अचलपूर, चिखलदरा, धारणी या भागात गवळी समाजाची प्रमुख वसाहत आहे व त्यांचा मुख्य व्यवसाय पशुपालन व शेती व्यवसाय आहे.
मेळघाटचे गवळी हे "नंदगवळी" म्हणून ओळखल्या जातात. मूळ हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या अअसल्या तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्याची वसाहत मथुरेच्या प्रदेशात होती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. असेच गवळी भटकंती करता करता विविध भागातही वसलेले आढळतात. गवळी समाज हा भटक्या जमाती मधला असून तो पशुपालन करण्यासाठी भटकंती करत राहतो.
मेळघाट गवळी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!