निलज बुद्रुक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

निलज बुद्रुक

महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात निलज बु. (Nilaj Bk) हे गाव आहे. तुमसर-साकोली राज्य महामार्ग क्रमांक ३५६ वर हे गाव वसलेले आहे. निलज बु. ला निलज बुज, निलज बुजरूक किंवा निलज बुद्रुक या नावाने ओळखले जाते. हे गाव वैनगंगा नदी काठावर वसले आहे. गावात शेतकऱ्यांची संख्या ही इतर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत अधिक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →