जसोधरा बागची

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जसोधरा बागची (जन्म १९३७ कोलकाता - ९ जानेवारी २०१५) या अग्रगण्य भारतीय स्त्रीवादी प्राध्यापिका, लेखिका, समीक्षक आणि कार्यकर्त्या होत्या. यादवपूर विद्यापीठातील महिला अभ्यास विद्यालयाच्या त्या संस्थापक आणि संचालिका होत्या. त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्ये लव्हड अँड अनलॉड - द गर्ल चाइल्ड अँड ट्रॉमा आणि ट्रायम्फ - जेंडर अँड पार्टीशन इन ईस्टर्न इंडिया यांचा समावेश आहे. त्यांनी सचेतना ही महिला हक्क संघटनाही स्थापन केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →