जसिया अख्तर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जसिया अख्तर (२७ मे, १९८८:शुपियन, जम्मू आणि काश्मीर, भारत - ) ही भारतकडून आतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उत्तराखंडकडून देशांतर्गत स्पर्धांमधून खेळते. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित गोलंदाजीकरते. ती पंजाब, राजस्थान आणि ट्रेलब्लेझर्सकडून खेळली आहे.

सप्टेंबर २०१७ मध्ये अख्तरला भारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय शिबिरात बोलावण्यात आले. ती राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झालेली जम्मू आणि काश्मीरमधील पहिली महिला क्रिकेटपटू होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →