एलिझाबेध मार्गारेट प्रिडल (१६ नोव्हेंबर, १९९३:डंडी, स्कॉटलंड - ) ही स्कॉटलंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारी अष्टपैलू खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एलिझाबेथ प्रिडल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.