मिलिसेंट मिली हॉल इलिंगवर्थ (१५ जुलै, २००५:गीलाँग, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) ही एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. ही महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग मध्ये व्हिक्टोरिया आणि महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळते. ती उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिली इलिंगवर्थ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?