जल्लीकट्टु किंवा चल्लीकट्टु तमिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात पोंगल उत्सवादरम्यान होणारी बैलांची झुंज आहे. प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत या खेळास भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. या प्रकरणावरील याचिकेवर सध्या तेथे अद्याप निर्णय झाला नाही. तामिळनाडूतील नागरिकांनी या बंदीविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावरील निर्णय प्रलंबित आहे.
१८ मे २०२३ रोजी तीन राज्याच्या कायद्यात सुधारणा करून सर्वोच्च न्यायालयाने पुढील खेळांना मान्याता दिली: महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत, तामिळनाडूतील जलिकट्टू शर्यत आणि कर्नाटक राज्यातील कंबाला शर्यत.
जल्लीकट्टु
यामागील विज्ञान आणि इतिहास.