जर्मन मार्क हे पश्चिम जर्मनीचे १९४८-१९९० दरम्यान व जर्मनीचे १९९० ते २००२ दरम्यान अधिकृत चलन होते. आता युरोपमधील अनेक देशांप्रमाणे जर्मनीत युरो हे चलन वापरले जाते.
यापूर्वी १८७१मध्ये झालेल्या जर्मनीच्या एकत्रीकरणापासून मार्क नावाचे चलन जर्मनीमध्ये प्रचलित होते.
जर्मन मार्क
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.