जयंतनाथ चौधरी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जनरल जयंत नाथ चौधरी (१० जून, १९०८ - ६ एप्रिल, १९८३) हे भारतीय सेनापती होते. हे १९६२ ते १९६६ दरम्यान भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. चौधरी १९४८-४९ दरम्यान हैदराबाद संस्थानाचे मिलिटरी गव्हर्नर होते.

लष्करातून निवृत्त झाल्यावर चौधरी १९ जुलै, १९६६ ते ऑगस्ट १९६९ दरम्यान कॅनडामधील भारताचे हाय कमिशनर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →