जय सोनी (जन्म १९८६) हा एक भारतीय अभिनेता आणि सूत्रसंचालक आहे, जो हिंदी टेलिव्हिजनमधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. तो प्रामुख्याने ससुराल गेंदा फूल या टेलिव्हिजन मालिकेमधील भूमिकेसाठी ओळखला जातो. तो झलक दिखला जा ५ आणि नच बलिये ७ सारख्या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धकही होता. त्याने विक्रम भट्ट यांच्या ट्विस्टेड ३ या वेब सीरिजमधे पण काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जय सोनी
यामागील विज्ञान आणि इतिहास.