जय जय महाराष्ट्र माझा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत आहे. महाराष्ट्र राज्याचे गुणगान करणारे हे देशभक्तीपर गीत आहे. गाण्याचे मूळ बोल राजा बढे यांनी लिहिले असून संगीत श्रीनिवास खळे यांनी दिले होते. हे गीत लोकगायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायले होते. हे गाणे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणावर वापरले आणि वाजवले जाते. मूळ गीत तीन कडव्यांचे आहे. तर राज्यगीत दोन कडव्यांचे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →