जमशेदजी जीजीभाय

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जमशेदजी जीजीभाय

जमशेदजी जीजीभाय (१५ जुलै, १७८३ - १४ एप्रिल, १८५९) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते.) त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली. चीन सोबत त्यांनी कापूस आणि अफूच्या व्यापारात मोठा पैसा मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →