जमखंडी हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाचा उदय पेशवाई काळात झाला होता. सर परशुराम भाऊसाहेब पटवर्धन हे या संस्थानाचे प्रमुख होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जमखंडी संस्थान
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?