सांगली संस्थान

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सांगली संस्थान

सांगली संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाचे क्षेत्रफळ सन १९०१ मध्ये २,८८० चौरस किमी इतके होते.

सांगली संस्थान हे मराठा साम्राज्याचाच भाग होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →