जनता दल (धर्मनिरपेक्ष) (कन्नड: ಜನತಾ ದಳ (ಜಾತ್ಯಾತೀತ)) हा भारत देशामधील एक राजकीय पक्ष आहे. भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा ह्यांनी १९९९ साली जनता दलामधून बाहेर पडून ह्या पक्षाची स्थापना केली. प्रामुख्याने कर्नाटकात प्राबल्य असलेला जनता दल (धर्मनिरपेक्ष) केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीचा सदस्य आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जनता दल (धर्मनिरपेक्ष)
या विषयावर तज्ञ बना.