हरदनहळ्ळी दोडेगौडा देवे गौडा (कन्नड: ಹೆಚ್.ಡಿ.ದೇವೇಗೌಡ; १८ मे १९३३) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान आहेत. जून १९९६ ते एप्रिल १९९७ ह्या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदावर राहिलेले देवे गौडा १९९४ ते १९९६ दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. ह्याखेरीज त्यांनी आजवर भारत सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भूषवली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एच.डी. देवे गौडा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.