जनकल्याण समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे चालविलेली जनसेवा संस्था आहे. इ.स १९७२ सालच्या दुष्काळामुळे समाजाला आलेल्या अडचणींवर वेगवेगळ्या स्तरांवर सेवा कार्ये उभी करणे गरजेचे होते. त्यातून स्थायी स्वरूपाची सेवा कार्ये सुरू करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जनकल्याण समितीचे काम सुरू झाले. ही संस्था दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रात कार्य करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जनकल्याण समिती
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.