जन शताब्दी एक्सप्रेस या भारतीय रेल्वेच्या रेल्वेगाड्यांचा एक प्रकार आहे. भारतीय रेल्वेच्या शताब्दी एक्सप्रेस या रेल्वेगाड्या लोकप्रिय झाल्यानंतर त्याच प्रकारच्या रेल्वेगाड्या काहीशा कमी सुविधांसह, मात्र अधिक किफायतशीर दरात जन शताब्दी एक्सप्रेस या नावाने सुरू केल्या. यातील जन हा शब्द सामान्यजन (किंवा जनता) अशा अर्थाने आहे. शताब्दी रेल्वेगाड्या पूर्णपणे वातानुकूलित असतात तर जनशताब्दी गाड्यांमध्ये वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित अशा दोन्ही प्रकारचे डबे असतात्त.लवकरच पुणे बेळगाव मार्गावर जनशताब्दी एक्सप्रेस सुरू होणार आहे
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जन शताब्दी एक्सप्रेस
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.