जन गण मन हा २०१२ चा अमित अभ्यंकर दिग्दर्शित आणि समीर जोशी यांनी लिहिलेला भारतीय मराठी चित्रपट आहे. ह्यात नंदू माधव प्रमुख अभिनेता आहे; जे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या एका ग्रामिण शाळेतील एकमेव शिक्षक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जन गण मन (२०१२ चित्रपट)
या विषयावर तज्ञ बना.