जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत सद्यस्थितीत इलॉन मस्क हे प्रथम स्थानावर आहेत. ही यादी दर दिवसाला बदलत असते. कधी बिल गेट्स प्रथम क्रमांकावर असतात तर कधी जेफ बेझोस हे प्रथम क्रमांकावर असतात.भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबाणी हे या यादीत अकराव्या स्थानावर आहे.हे २०२० साली ६ व्या क्रमांकावर होते. यांची घसरण होऊन हे अकराव्या क्रमांकावर आले. ही सतत बदलत असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जगातील सर्वांत श्रीमंत उद्योगपतींची यादी
या विषयावर तज्ञ बना.